"रोज आठवण यावी अस काही नाही ,,
रोज भेट व्हावी असही काही नाही ,,
मी तुला विसरनार नाही ,,
याला खात्री म्हणतात ,,
आणि तुला याची खात्री असणे ,,
यालाच तर मैत्री म्हणतात" ... !
"जिथे बोल्न्यासाठी शब्दांची गरज नसते ,,
आनन्द दाखवायला हास्याची गरज नसते ,,
दु:ख दाखवायला असवान्ची गरज नसते ,,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ,,
ती म्हणजे मैत्री " ... !
लोड होत आहे...